अंघोळीच्या पाण्यात मिसळा हे.. स्किन कायमस्वरूपी राहील मऊ आणि मुलायम

अंघोळीच्या पाण्यात कोणते नैसर्गिक घटक मिसळावे?

स्किन कायम मऊ आणि तरुण राहावी असं तुमहाला पण वाटतं का?
स्किन प्रॉब्लेम्स होऊ नये यासाठी काय करावं?
हे तुम्हाला माहित आहे का? नसेल माहित तर आजचा विडिओ तुमच्यासाठीच आहे